बचत ठेव योजना व श्री गणेश पिग्मी ठेव योजना

‘करा बचतीचा सराव, होईल आनंदाचा वर्षाव ’

Saving Together

 

बचत ठेव योजना

या योजनेत पैसे गुंतविणा-या व्यक्तीच्या रकमेवर सेव्हिंग्ज खात्यांच्या नियमांप्रमाणे द.सा.द.शे. ४ ट्क्के प्रमाणे व्याजदर दिला जातो. सदर योजनेमध्ये रक्कम रु.१००/- भरुन कोणत्याही व्यक्तीस आपले अधिकृत खाते सुरु करता येते.

 

श्री गणेश पिग्मी ठेव योजना

या योजनेतील ठेवीचा व्याजदर ४ टक्के आहे. या योजनेत कमीत कमी १०/- रु.भरुन खाते सुरु करता येते. व्यापारी बांधवांसाठी हि योजना असुन पिग्मी सभासदांना त्यांच्या मागणीप्रमाणे पिग्मी जमा रकमेच्या ८० टक्के रक्कम कर्ज तात्काळ देण्याची सुविधा आहे.