आवर्त ठेव योजना

RD

मुदत महिने

दरमहा गुंतवणुकरु. १००/-

दरमहा गुंतवणुकरु. २००/-

दरमहा गुंतवणुकरु. ५००/-

१२ १,२६२/- २,५२४/- ६,३१०/-
२४ २,६३९/- ५,२७८/- १३,१९५/-
३६ ४,१२५/- ८,२५०/- २०,६२५/-
६० ७,४३८/- १४,८७६/- ३७,१९०/-

 

या ठेव योजनेत खातेदार दरमहा आपल्या उत्पन्नापैकी काही रक्कम या योजनेत गुंतवुन मुदती अखेर त्याचा भरघोस लाभ घेऊ शकतो. या योजनेत दर महा क्मीतकमी रक्कम रु.५०/-किंवा त्यांच्या पटीमध्ये रक्कम भरता येईल.
पुढील प्रमाणे मुदतीकरीता दरमहा रक्कम गुंतविल्यास मुदतीनंतर मिळणारी रक्कम