मुख-पृष्ठ

आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत !!!

श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मालवण या संस्थेची स्थापना दि.२६ फेब्रु. १९९९ रोजी झाली. आज या पतपेढीने १०० ट्क्के कर्ज वसुलीची परंपरा १६ वर्षे कायम राखत संपुर्ण महाराष्ट्र् राज्यात आपला आदर्श म्हणुन कार्यरत आहे. संस्थेच्या संचालक मंडळावर समाजातील अनेक मान्यवर व्यक्तींचा समावेश असुन संस्थेला स्थापनेपासुन २००९-१० पर्यंत ऑडीट वर्ग ‘अ स्टार‘ हि वर्गवारी मिळत आहे. २०१०-११ पासुन लेखा परिक्षण वर्ग ‘अ’ कायम राखलेला आहे.
३१/०३/२०१५ अखेर संस्थेची सभासद संख्या ११०३ एवढी झालेली आहे. अहवाल साला अखेर संस्थेकडे रक्कम रु. १,२९,५८,३५१.३३ च्या एकुण ठेवी जमा असुन सभासदांच्या आर्थिक गरजा भागवुन लोकाभिमुख कारभार करुन संस्था प्रगती पथावर नेण्यासाठी कार्यरत आहे.

 • ठेव रक्कम नियमित परतफेड
 • सतत १६ वर्षे १०० % कर्ज वसुली
 • सोने तारण व सोने खरेदी कर्ज त्वरीत उपलब्ध
 • ऑडीट वर्ग ‘अ’
 • विनम्र व तत्पर सेवा

 :

 1. नोकरदार मंडळींच्या सोयीकरीता पतसंस्था रविवारी अर्धा दिवस आणि बॅंक हॉलिडे दिवशी देखील चालू असते.
 2. संस्थेत बचत खाते सुरू करून घरबसल्या या सेवांचा लाभ घ्या: ‌
 • ऑनलाईन विमान बुकिंग    1
 •  ऑनलाईन बस बुकिंग    icon-buy-bus-ticket
 • ऑनलाईन रेल्वे बुकिंग    icon-buy-railway-ticket
 • ऑनलाईन लाईटबील भरणा/टेलिफोन बील भरणा.   phone
 • ऑनलाईन मोबाईल पोस्टपेड बील भरणा.   mobile_apps
 • मोबाईल व डिश टिव्ही रिचार्ज    Sat-TV-Icon-100x100